Next
पुणे येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप
प्रेस रिलीज
Thursday, January 03 | 01:33 PM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या वतीने शिवाजीनगर-पाटील इस्टेटमधील जळीतग्रस्तांच्या १६० मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

लतीफ मगदूम, इरफान शेख, डॉ. व्ही. एन. जगताप, डॉ. किरण भिसे, मुझफ्फर शेख यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी खलीद अन्सारी, मजीद उस्मान, एस. ए. पटेल, मुफ्ती जमील, मौल अब्दुल समद, मौलाना समीर उपस्थित होते. डॉ. किरण भिसे, डॉ. व्ही. एन. जगताप यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link