Next
नेक्टर टाउन फाउंडेशनचे पुण्यात केंद्र सुरू
BOI
Tuesday, September 24, 2019 | 04:35 PM
15 1 0
Share this article:

नेक्टर टाउन फाउंडेशनच्या पुणे केंद्रातील प्रशिक्षण वर्गाच्या शुभारंभाप्रसंगी केंद्र प्रमुख अंजू बन्सल व अन्य मान्यवर

पुणे : ओडिशास्थित व आर्थिक दुर्बल समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या नेक्टर टाउन फाउंडेशनने महाराष्ट्रात आपल्या कार्याचा विस्तार केला असून, पुण्यात आपले केंद्र सुरू केले आहे. कौशल्य आधारित प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था महिला सक्षमीकरणाचे कार्य करते. अंजू बन्सल या पुणे विभागाचे नेतृत्व करीत आहेत. 

‘सध्या भरतकामाचे प्रशिक्षण सुरू असून, दागिने बनविण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. त्याशिवाय, गायींसाठी निवारा व त्याची देखभाल, पाणी व्यवस्थापन, वंचित मुलांना कपड्यांचे वितरण, रक्तदान शिबिरे असे विविध उपक्रम संस्थेद्वारे राबवण्यात येतात,’ अशी माहिती अंजू बन्सल यांनी दिली.   
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 17 Days ago
Hope , this is NOT just a press -release .
0
0

Select Language
Share Link
 
Search