Next
सेपिया
BOI
Wednesday, November 28 | 10:10 AM
15 0 0
Share this story

आपल्या आयुष्यात, संपर्कात अनेक माणसे येतात. काहींचे नाते असते, तर काहींची मैत्री होते. एखाद्याबद्दल आदर कृतज्ञता असते. अशा काही व्यक्तींचे चित्रण आनंद अंतरकर यांनी ‘सेपिया’त केला आहे.

अंतरकर यांना सापेक्षी संपादनाचे धडे देणारे, शिस्त, नियोजनपूर्वक कामाची पद्धत शिकवणारे व मुलगा म्हणून संस्कार करणारे अनंत अंतरकर या पित्याची आठवण त्यांनी जागविली आहे. ‘हंस’ व ‘मोहिनी’ या प्रकाशन व्यवसायानिमित्त अनेक साहित्यिकांशी ओळख लेखकांशी झाली आहे. त्यापैकी ‘कथाव्रती’ अरविंद गोखले, कविता, कादंबरी, चित्रपटकथा अशा अनेक प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या शालिन लेखिका शांता ज. शेळके, पु. भा. भावे सी. रामचंद्र, बाळ गाडगीळ, द. पां. खांबेटे, राजेंद्र बनहट्टी, म. द. हातकणंगलेकर आदी ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांचे लेखन साहित्य, आठवणी अंतरकर यांच्या तिन्ही मासिकांनिमित्त आलेले संबंधातून प्रत्येक लेखकाचे व्यक्तित्त्व उलगडले आहे.        

प्रकाशन : हंस प्रकाशन
पृष्ठे : २४०
मूल्य : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link