Next
‘आयएमईडी’च्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) आयोजित करण्यात आलेल्या एमबीए विद्यार्थ्यांच्या इंडक्शन प्रोग्रामला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आयएमईडी’च्या पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम झाला.

या वेळी ‘आयएमईडी’च्या माजी विद्यार्थ्यांनी नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यशाचा मंत्र सांगितला. माजी विद्यार्थी आणि कार्पोरेट जगतातील यशस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या छवी चौधरी, श्वेता चिटणीस, नागेश कुमार यांनी या विद्यार्थ्यांशी कार्पोरेटजगत, व्यवस्थापनशास्त्र, अभ्यास, करियर संधी याबाबत संवाद साधला. या प्रसंगी ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनीही मार्गदर्शन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search