Next
‘विद्युत मोटर्स’तर्फे कर्करोग तपासणी शिबीर
प्रेस रिलीज
Friday, September 14 | 04:34 PM
15 0 0
Share this story

विद्युत मोटर्सतर्फे आयोजित कर्करोग तपासणी शिबिरात सहभागी कर्मचारी, त्यांचे कुटूंबीय आणि ग्राहक यांच्यासह  संचालक विजय शहा आणि पूजा शहा.

पुणे : फोक्सवॅगन वाहनांची नामांकित वितरण कंपनी असलेल्या ‘विद्युत मोटर्स’तर्फे कर्मचारी, त्यांचे कुटूंबीय आणि ग्राहक यांच्याकरता कर्करोग जागरूकता आणि स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रशांती कॅन्सर केअर मिशन’च्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. या वेळी कर्करोग तज्ज्ञांनी स्तनाचा कर्करोग, त्याबद्दलचे गैरसमज याबाबत सविस्तर माहिती दिली. उपस्थितांचे शंका निरसन केले; तसेच  तपासणी केली. 

या वेळी विद्युत मोटर्सचे संचालक विजय शहा आणि पूजा शहा यांनी अशा प्रकारची शिबिरे पुणे परिसरातील ग्रामीण भागात आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या शिबिराच्या आयोजनासाठी सुरेश सोमाणी, दिनेश थोरात, नागनाथ चव्हाण, रिजवान शेख, अमित शिंदे, पूजा उगवेकर आणि आशा धुमउताळे यांचा सहभाग होता. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link