Next
‘आयएमईडी’तर्फे कार्यशाळा
प्रेस रिलीज
Thursday, November 15, 2018 | 04:40 PM
15 0 0
Share this article:



पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटतर्फे (आयएमईडी) ‘युज ऑफ उरकुंड सॉफ्टवेअर इन प्लगरिझम चेक’ या विषयावर १३ नोव्हेंबर २०१८ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. डॉ. एस. एफ. पाटील आणि डॉ. सचिन कदम यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

भारती विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी आयोजित केलेली ही कार्यशाळा ‘आयएमईडी’ कॅंपस येथे झाली. ‘आयएमईडी’चे प्राचार्य डॉ. सचिन वेर्णेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. बलजित कौर, डॉ. प्रमोद कदम, डॉ. सुचेता कांची, डॉ. अजित मोरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search