Next
हिमायतनगरमध्ये वीर जिवा महाले यांची जयंती साजरी
नागेश शिंदे
Tuesday, October 09, 2018 | 04:50 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखेच्या वतीने नऊ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवरत्न वीर जिवा महाले यांची जयंती साजरी करण्यात आली. चौपाटी येथील रवी जोनापल्ले यांच्या सलून दुकानात हा कार्यक्रम झाला.



जिवा महाले यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे, तालुका अध्यक्ष गजानन चायल, पप्पू सोळंके, गणेश वाघाम्बरे, गोपाळ घुंगरे, युवा तालुका अध्यक्ष राजू सुरजवाड, बालाजी घुंगरे, सुभाष राचटकर, मारोती जोनापल्ले, अवधूत गायकवाड, आहेरकर मामा, परसराम जोनापल्ले, भक्तपरलाद जोनापल्ले, तेलंग बाभुळगावकर, तुकाराम पवार, अंकुश शिंदे, शंकर वाघमारे, रवी जोनापल्ले, चंद्रकांत कळसे, सुनील भाऊ, रवी लिंगमपल्ले, शेखर, गंधम राचाटकर, बालाजी लिंगमपल्ले आदी कार्यकर्ते व समाजबांधव या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search