Next
‘आझम स्पोर्ट्स अॅकॅडमी’ला क्रिकेट स्पर्धेत जेतेपद
प्रेस रिलीज
Wednesday, September 19 | 12:05 PM
15 0 0
Share this story



पुणे : सदू शिंदे सिनियर मेन्स क्रिकेट २०१८ स्पर्धेत आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीला जेतेपद मिळाले. अॅकॅडमीने ओम क्रिकेट अॅकॅडमीचा सहा गडी राखून पराभव केला.
 
दी पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली ही स्पर्धा १८ सप्टेंबर रोजी आझम कॅंपस मैदानावर झाली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, सचिव लतीफ मगदूम, आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीचे संचालक गुलजार शेख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.

आदिल अन्सारी याने ५४ चेंडूत १०० धावा केल्या. तो या सामन्याचा मानकरी ठरला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link