Next
व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा
प्रेस रिलीज
Friday, May 26, 2017 | 10:37 AM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोनाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोल्हापूरचे संजय हळदीकर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाविषयी...
दिनांक : २९ मे २०१७ 
स्थळ : क्लब हाउस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-१३ 
वेळ : सकाळी १० ते दुपारी तीन 
प्रवेश शुल्क : ७०० रुपये
संपर्क :
राजू देसले : ७७२०० ५२५७२ 
भूषण काळे : ९६५७४ ३९८३३ 
ज्ञानेश्वर शिरसाठ : ९६०४० ६१७५८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search