Next
शाह यांच्यातर्फे पतंग महोत्सव
प्रेस रिलीज
Wednesday, January 17, 2018 | 12:12 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुंबादेवी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ता अतुल शाह यांच्यातर्फे मकर संक्रांतीनिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखंड हिंदुस्थानचा विकास करण्याच्या संकल्पनेला जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न पतंग महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला. या वेळी कुलाबा विधानसभेचे आमदार राज पुरोहित, मलबारहिल विधानसभेचे मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रवक्ता मधु चव्हाण, नगरसेविका रिटा मकवाना यांसह मुंबई, दक्षिण मुंबई, व मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search