Next
कामधेनू इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन
BOI
Friday, June 30, 2017 | 05:38 PM
15 0 0
Share this article:

कामधेनू इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन
औरंगाबाद : येथे २७ जून रोजी कामधेनू इंटरनॅशनल स्कूलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी कार्यक्रमात महिला व बालकल्याण तथा ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, शाळेचे संचालक, शिक्षकवृंद, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे. शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे, की मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता शिक्षण उपलब्ध करून देणे हे सर्व पालकांची जबाबदारी आहे. तसेच शिक्षणामुळे प्रत्येक माणसाचा आत्मविश्वास वाढतो.’


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search