Next
‘फाइन ऑरगॅनिक’ने दिले १८० कोटींचे समभाग
प्रेस रिलीज
Thursday, June 21, 2018 | 01:56 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडने १५ अँकर इन्व्हेस्टरना प्रत्येकी ७८३ रुपयांप्रमाणे (किंमतपट्ट्याची कमाल मर्यादा) एकूण १८०.०५ कोटी रुपयांचे २२ लाख ९९ हजार ४९७ इक्विटी शेअर्स दिले आहेत. अँकर बुकमध्ये सोव्हिरिअन वेल्थ फंड, एफआयआय व आघाडीचे देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि आयुर्विमा कंपन्या यांचा समावेश आहे.

अँकर इन्व्हेस्टरमध्ये गोल्डमॅन सॅश इंडिया लिमिटेड (१० टक्के), एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (१० टक्के); ३-ए. एसबीआय लाँग टर्म अॅडव्हांटेज फंड- सीरिज व्ही (३.६१), ३-बी. एसबीआय इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड सीरिज I (०.२८), ३-सी. एसबीआय मॅग्नम कॉमा फंड (५), ३-डी. एसबीआय टॅक्स अॅडव्हांटेज फंड सीरिज II (०.५६), ३-इ. एसबीआय टॅक्स अॅडव्हांटेज फंड सीरिज III (०.५६), ४-ए.  डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी फंड (२.६६), ४-बी. डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अँड बाँड फंड (७.३४), ५ए. आयडीएफसी लार्ज कॅप फंड (१.९४), ५बी. आयडीएफसी इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड- सीरिज ५ (७.६७), ५सीआयडीएफसी इक्विटी सेव्हिंग्स फंड (०.३९), रिलायन्स कॅपिटल ट्रस्टी कं. लि. अकाउंट रिलायन्स स्मॉल कॅप फंड (१०), कुवेत इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी फंड २२४ (७.७८), व्हाइट ओक इंडिया इक्विटी फंड (४.०४), इंडिया अॅकॉर्न फंड लि. (३.७३), न्यू हॉरिझन अपॉर्च्युनिटीज मास्टर फंड (७.७८), आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (५.५५), प्रिन्सिपल ट्रस्टी कं. प्रा. लि.-प्रिन्सिपल म्युच्युअल फंड-प्रिन्सिपल इमर्जिंग ब्लुचिप फंड (२.७८), एडलविस ट्रस्टीशीप कं. लि. एसी-एडलविस एमएफ एसी-एडलविस बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड (२.७८), सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स मॉरिशस प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड (२.७८) आणि डीबी इंटरनॅशनल (एशिया) लि. (२.७८) यांचा समावेश आहे.

‘फाइन ऑरगॅनिक’ने २० जून २०१८ रोजी, ऑफर फॉर सेलमार्फत प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डरतर्फे इक्विटी शेअर्सच्या समभाग विक्रीची घोषणा केली आहे. ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ७८० ते ७८३ रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण १९ इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर १९ इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. इक्विटी शेअर्सची विक्री ११ जून २०१८ रोजीच्या, मुंबईत रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, महाराष्ट्र येथे नोंदणीकृत असलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार केली जाणार आहे. बिड/ऑफर पिरिएड २२ जून २०१८ रोजी बंद होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link