Next
वित्तीय नियोजनाबाबत महिलांमध्ये जागृती
प्रेस रिलीज
Tuesday, November 13 | 02:26 PM
15 0 0
Share this story



पुणे : सिंपल सोल्युशन्स या वित्तीय सल्लागार कंपनीतर्फे महिलांमध्ये वित्तीय नियोजनाबाबत अधिक जागृती करण्यासाठी पीवायसी जिमखाना येथे नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम सिंपल सोल्युशन्सच्या अर्थलक्ष्मी या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आला. या उपक्रमाला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सिंपल सोल्युशन्सचे संचालक सचिन एकबोटे व थरमॅक्स बॅबकॉक्स अ‍ॅंड विलकॉक्स कंपनीच्या वित्तीय विभागाच्या माजी प्रमुख सीमा गोव्ज यांनी उपस्थित महिलांचे मार्गदर्शन केले. यामध्ये वित्तीय नियोजन, म्युच्युअल फंड, अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन, विमा व इतर विषयांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link