Next
‘रेनो डस्टर’ची ‘एमवाय१८’ श्रेणी आकर्षक किंमतीत
प्रेस रिलीज
Tuesday, March 06, 2018 | 03:09 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : भारतातील नंबर एकची युरोपियन ऑटोमोटीव्ह कंपनी ‘रेनो’ने ‘एमवाय१८ डस्टर’ श्रेणीसाठी वाढत्या स्थानिकीकरणामुळे नवीन आकर्षक किंमत श्रेणी जाहीर केली आहे. यातून ‘रेनो’ची भारतातील व्यवसाय वाढवण्याची आक्रमक स्थानिकीकरणाचे पाठबळ असलेली केंद्रित रणनीती ठळकपणे दिसून येते.

भारतीय ऑटोमोटीव्ह इंडस्ट्रीत ‘डस्टर’द्वारे ‘रेनो’ने पूर्णपणे नवीन श्रेणी निर्माण केली आहे, जीचे भारतीय रस्त्यांवर वर्चस्व राहिले आहे. ‘डस्टर’ पेट्रोल श्रेणी सात लाख ९५ हजार (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर डीझेल श्रेणी आठ लाख ९५ हजार (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. एक मार्चपासून २०१८पासूनचा किंमतीत बदल नवीन ग्राहकांचे एक लाख वाचवू शकतो.   

‘रेनो डस्टर’च्या नव्या किंमत श्रेणीबाबत बोलताना रेनो इंडियाचे कंट्री सीइओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमित साहनी म्हणाले की, ‘अनावरणाच्या वेळी ९८ टक्के क्विडच्या स्थानिकीकरणाद्वारे यात ‘रेनो’ सर्वात आघाडीवर आहे. ‘डस्टर’च्या नवीन ग्राहकांना फायदा देताना आम्ही आनंदी आहोत. ज्याद्वारे सर्व श्रेणीत ती आकर्षक झाली आहे, जे ‘डस्टर’बाबतच्या आमच्या आक्रमक स्थानिकीकरण उपायांचाही जोड लाभली आहे.’

‘डस्टर’ श्रेणी अतुल्य कामगिरी, सरस ड्रायव्हिंगची सुविधा आणि कार्यक्षम देऊ करते. एक स्टायलिश आणि दणकट एसयूव्ही आकर्षक रूपात आहे, ज्यातून ठामपणा आणि गतिशीलता, एक्स्टेरियर डिझाईन दिसतो. यातून भावणारा, जाणवणारा एसयुव्ही अनुभव मिळतो.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link