Next
विंडो १० च्या जगात
BOI
Wednesday, May 30 | 10:34 AM
15 0 0
Share this story

मायक्रोसॉफ्टची ‘विंडो’ ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. हे सॉफ्टवेअर कॉम्प्युटरमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही भागांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विंडो १० या नव्या व्हर्जनची माहिती करून घेणे आवश्यक आहे. नरेंद्र आठवले आणि सुजाता आठवले यांनी या पुस्तकात ही माहिती दिली आहे. सर्वप्रथम त्यांनी विंडो १० चा परिचय करून दिला आहे. त्यानंतर फाइल कशी ओपन करायची, टास्कबारवर अॅप्स पीन कसे करायचे, अशी प्राथमिक माहिती दिली आहे.

सेटिंग, फोल्डर यांची माहिती दिल्यावर एकापेक्षा अनेक डेस्कटॉप तयार करायला शिकवले आहे. याशिवाय डेस्कटॉपचा बॅकग्राउंड कलर बदलणे हे विषय हाताळले आहेत. अलार्म, टायमरचा वापर, अॅप्स इन्स्टॉलमेंट यांची माहितीही दिली असून, पासवर्ड बदलणे, डिलिट करणे अशी माहितीही समजते.

प्रकाशक : वेदिका एन्टरप्रायजेस
पाने : ११२
किंमत : १२० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link