Next
‘टोयोटा’ आणि ‘सुझुकी’मध्ये नवीन सहकार्याबाबत सहमती
प्रेस रिलीज
Monday, March 25, 2019 | 04:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टोयोटा मोटर कॉर्पोरेशन (टोयोटा) आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशन (सुझुकी) यांनी नवीन क्षेत्रांमध्ये ठोस  सहकार्याच्या दृष्टीने विचार सुरू करण्यामध्ये सहमती असल्याची घोषणा केली आहे. सहा फेब्रुवारी २०१७ रोजी व्यावसायिक भागीदारीसाठी सहकार्य करार झाल्यापासून अशा ठोस तपशीलांवर ‘टोयोटा’ आणि ‘सुझुकी’कडून विचार केला जात होता.

इलेक्ट्रिफिकेशन तंत्रज्ञानामध्ये ‘टोयोटा’चे असलेले बळ व कॉम्पॅक्ट व्हेइकल क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये ‘सुझुकी’चा असलेला भक्कम पाया या व्यतिरिक्त उत्पादनामध्ये सहकार्य, इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार यांसारख्या नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचे ‘टोयोटा’ आणि ‘सुझुकी’चे उद्दिष्ट आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search