Next
टोयोटाची वाहने महागली
प्रेस रिलीज
Thursday, September 14, 2017 | 12:20 PM
15 0 0
Share this article:

  पुणे :  'टोयोटा किर्लोस्कर मोटर'तर्फे इनोव्हा,फॉर्च्युनर,करोला व इटिऑस या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. सर्व टोयोटा डीलरशिप्समध्ये १२ सप्टेंबरपासून या किमती वाढवण्यात आल्याची  घोषणा  कंपनीने केली आहे.

जीएसटी कौन्सिलने मध्यम ते मोठ्या आकाराच्या कार्स व एसयुव्हीवर २ ते ७ टक्के उपकर  वाढवल्याने ही किंमत  वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.हायब्रिड व छोट्या कार्सची किंमत मात्र वाढविण्यात आली नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search