Next
पुण्यात आठ जूनला ‘ईद मिलन’चे आयोजन
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 03:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘आझम कॅम्पस शैक्षणिक परिवार आणि अवामी महाज या सामाजिक संघटनेतर्फे आठ जून २०१९ रोजी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इकबाल दरबार यांचा ‘रुह’ हा संगीत कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती अवामी महाजचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.

हा कार्यक्रम आठ जूनला आझम कँपसच्या (पुणे कॅम्प)असेम्ब्ली हॉलमध्ये संध्याकाळी ७.३० ते १० या वेळेत होईल. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आझम कॅम्पस येथे पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search