Next
कॉस्मो आर्ट ग्रुपतर्फे ४० चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन
BOI
Monday, February 25, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे :  येथील कॉस्मो आर्ट ग्रुपतर्फे चाळीस चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ८० पेक्षा जास्त चित्रे ठेवण्यात आली आहेत. मंजूषा सारडा यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मंगळवारी, २६ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता हे प्रदर्शन सुरू होणार असून, ते गुरुवारी, २८ फेब्रुवारीपर्यंत खुले असेल.
  
कार्यक्रमाविषयी 
कॉस्मो आर्ट ग्रुपतर्फे चित्रप्रदर्शन 
स्थळ : राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, घोले मार्ग.
दिवस : मंगळवार, २६ फेब्रुवारी ते गुरुवार २८ फेब्रुवारी.
वेळ : सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search