Next
झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे
प्रेस रिलीज
Saturday, August 12 | 06:53 PM
15 0 0
Share this story

कोल्हापूर : लायन्स क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीने तसेच दे. आ. साना. कॉलेज चिखली येथील विद्यार्थ्यांचे सहकार्यानी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. जुलै महिन्यात क्लबनी लावलेली २५० झाडे १००% जगली असून त्यांची जोपासना केली जाते. या झाडांना राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला. या वेळी क्लबचे अध्यक्ष गायकवाड सुनील ला. माळी, पी. आर. प्रा. रेवती, प्रा. पौर्णिमा सकपाळ, सुर्वे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी सहभाग घेतला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link