Next
‘ईएसपीएस’ला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Thursday, April 11, 2019 | 01:36 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कर्मचाऱ्यांसाठी शेअर खरेदी योजना (ईएसपीएस) जारी करण्यात आली होती. बँकेने या योजनेअंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांना १० कोटी इक्विटी समभागांची ऑफर दिली होती. ‘ईएसपीएस इश्यु’ला कर्मचाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि पूर्णपणे सब्सक्राइब झाला.
 
‘ईएसपीएस’ योजनेद्वारे उभारलेले भांडवल बॅंकेला कॅपिटलमध्ये सुधारणा करण्याबरोबरच आणखी व्यवसाय वाढीस मदत करेल, असा विश्वास बँकेकडून व्यक्त करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search