Next
रत्नागिरीत तातडीने रक्ताची आवश्यकता; रक्तदात्यांना आवाहन
BOI
Wednesday, October 09, 2019 | 01:14 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीजवळील हातिस येथील सुचिता दशरथ नागवेकर यांना प्लेटलेट्स कमी झाल्याने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना तातडीने रक्ताची आवश्यकता असून, चार पिशव्या रक्त उपलब्ध झाले आहे; मात्र तरीही अजून पाच पिशव्या रक्ताची तातडीने आवश्यकता आहे. ‘बी पॉझिटिव्ह’ हा रक्तगट असलेल्या दात्यांनी कृपया तातडीने संबंधितांशी संपर्क साधून रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपर्क : कुंदन सुर्वे - ९५११८ ७८७४१

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search