Next
हिरो मोटोकॉर्पच्या मोटरसायकली महागणार
Press Release
Saturday, December 23 | 05:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : हिरो मोटाकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीतर्फे एक  जानेवारी २०१८ पासून त्यांच्या मोटरसायकल्सच्या एक्स-शोरुम किमतींमध्ये वाढ करण्यात येणार आहे. 

कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा खर्च काही प्रमाणात संतुलित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक मॉडेलमागे साधारण ४०० रुपये वाढतील. मात्र, एकूण वाढीव किंमत मॉडेलचा प्रकार आणि बाजारपेठ यांवर अवलंबून असेल, असे कंपनीने म्हटले आहे. 


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link