Next
‘पीएनजी’तर्फे हॉलमार्क गोल्ड ज्वेलरीवर मोठी सवलत​​ !
प्रेस रिलीज
Saturday, June 23 | 02:18 PM
15 0 0
Share this story

पुणे : पारंपरिक वारसा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या निवडक दागिन्यांच्या खरेदीवर १९९ रुपये प्रति ग्रॅम इतके घडणावळ शुल्क आकारण्यात येणार आहे. नेकलेस, अंगठ्या, ब्रेसलेट्स आणि अशा अनेक प्रकारचे दागिने आणि डिझाइन्स ग्राहक येथे निवडू शकणार आहेत.

प्रत्येक ज्वेलर्सनुसार घडणावळीचे दर वेगळे असतात आणि ते डिझाइनच्या गुंतागुंतीवर अवलंबून असतात. विशेषतः हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसाठी ४०० रुपये प्रति ग्रॅमपासून घडणावळ आकारण्यात येते. यामुळेच पीएनजी ज्वेलर्सची ही सवलत एक चांगली संधी आहे. याशिवाय येथे अनेक प्रकारचे दागिने उपलब्ध असल्याने आवडतील आणि खिशालाही परवडतील, असे दागिने ग्राहक निवडू शकणार आहेत.

ही सवलत महाराष्ट्रातील सर्व पीएनजी ज्वेलर्सच्या दालनांत 23 जूनपासून सुरु होणार असून, स्टॉक असेपर्यंतच सुरू राहणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link