Next
‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे मंगळसूत्र महोत्सव
प्रेस रिलीज
Friday, August 17 | 06:24 PM
15 0 0
Share this story

पुणे : आघाडीचा ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे १२ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान ‘मंगळसूत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. 
‘मंगळसूत्र महोत्सव’ हा ‘पीएनजी ज्वेलर्स’ यांनी प्रचलित केलेला वार्षिक व लोकप्रिय उपक्रम असून, त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

हा महोत्सवादरम्यान सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकेल, तर डायमंड मंगळसूत्र पेंडंटसच्या घडणावळीवर ५०टक्के सवलत मिळेल. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नेहमीच नवीन डिझाईन्स सादर केली जातात.   या महोत्सवात पारंपरिक व वजनदार ते आधुनिक काळातील हलक्या ज्वेलरीचा समावेश असून, मंगळसूत्रांची असंख्य आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र, गोवा व मध्यप्रदेशमधील सर्व ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या दुकानांमध्ये ही सवलत उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link