Next
भाजप प्रदेश कार्यालयातर्फे वृक्षारोपण
Press Release
Saturday, July 01, 2017 | 05:49 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्यात एक जुलै ते सात जुलै या कालावधीत नागरिकांच्या सहभागाने चार कोटी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. भाजपच्या राज्य सरकारच्या या योजनेचा भाग म्हणून एक जुलै रोजी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयातर्फे प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी व प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search