Next
पुण्यात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन साजरा
निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा
प्रेस रिलीज
Wednesday, May 22, 2019 | 11:44 AM
15 0 0
Share this article:


पुणे : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त २१ मे २०१९ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली. या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search