Next
सद्गुरू श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 04:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट’तर्फे आयोजित १२८व्या सद्गुरू श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता नुकतीच झाली. गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा असे पंधरा दिवस या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या पंधरवड्यात श्री सद्गुरू जंगली महाराज समाधीस अभ्यंग स्नान, पारायण, भजन, व्याख्याने, संगीत सभा, महाराजांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती, श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ, श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट यांनी या उत्सवाचे संयोजन केले होते. ट्रस्टचे अध्यक्ष सी. एल. शिरोळे, श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष तेजस तापकीर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link