Next
साखरपा येथे १८ रोजी ‘विंदा वंदन’ कार्यक्रम
BOI
Friday, November 17, 2017 | 12:18 PM
15 0 0
Share this article:

साखरपा (रत्नागिरी) : विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथे ‘विंदा वंदन’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून ‘विंदां’चा जीवनप्रवास उलगडण्यात येणार असून त्यांच्या निवडक कवितांचे वाचन केले जाणार आहे.

कार्यक्रमाची संकल्पना अमित पंडित यांची आहे. डी. के. इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका प्राजक्ता गद्रे, तन्वी गांधी यांच्यासह विद्यार्थी मिहीर गद्रे, रिद्धी जोशी, श्रेयस कबनूरकर, श्रमिका चाळके, भूमिका लाड, फैजान कावणकर आणि मुग्धा अंकुशराव हे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : १८ नोव्हेंबर २०१७
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : कबनूरकर सभागृह, साखरपा. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search