Next
‘आयटी ऑलिम्पियाड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी
प्रेस रिलीज
Thursday, December 06, 2018 | 02:59 PM
15 0 0
Share this article:


पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल ग्राफिक्स अँड डिझाइनतर्फे आयोजित आठव्या ‘आयटी ऑलिम्पियाड २०१८’चे पारितोषिक वितरण  ‘क्विक हील’चे संस्थापक कैलास काटकर यांच्या हस्ते संस्थेच्या असेम्ब्ली हॉलमध्ये झाले. या वर्षीच्या ‘आयटी ऑलिम्पियाड’वर पुण्याच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले. 

हा कार्यक्रम पाच डिसेंबरला डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्राचार्य ऋषी आचार्य, मुमताज सय्यद उपस्थित होते. अवनीश सिंग, शुभम आनंद हे विद्यार्थी प्रथम आले, तर सारिका कुलकर्णी, रूपाली क्षीरसागर या प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search