Next
‘आयएमईडी’मध्ये वृक्षारोपण
प्रेस रिलीज
Thursday, September 06 | 12:22 PM
15 0 0
Share this story



पुणे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटमध्ये (आयएमईडी) वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांसह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link