Next
लष्करात भरती झालेल्या धोंडिबा एटलेवाड यांचा सत्कार
नागेश शिंदे
Saturday, October 12, 2019 | 02:48 PM
15 0 0
Share this article:हिमायतनगर :
कारला (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील गरीब आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला धोंडिबा किसन एटलेवाड हा युवक भारतीय लष्करामध्ये भरती झाला आहे. त्या निमित्ताने त्याच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ आणि तिसरी आघाडी मंडळाने केले होते. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून धोंडिबाने लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. दिवाळीनिमित्त तो आपल्या गावी येताच ग्रामस्थांनी त्याचा आई-वडिलांसह भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता. सत्कार सोहळ्याचे आयोजन सुरेश चप्पलवाड, सोपान बोंपिलवार, भीमराव लुम्दे, जांबुवंत मिराशे, दत्ता चितलवाड, नाथा मोरे, शिवाजी एटलेवाड, अंगद सुरोशे, संभाजी सूर्यवंशी, सोनबा रासमवाड, गजानन कदम, आनंद रासमवाड, ओम मोरे, संतोष गुंफलवाड, नरसिंगा ताटेवाड, श्रीराम मुठेवाड, शिवाजी लुम्दे, अक्षय मोरे यांनी केले होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 3 Days ago
I wish him a distinguished career .
1
0

Select Language
Share Link
 
Search