Next
अनुराधा करमरकर यांना हॉटेल मॅनेजमेंट विषयातील पीएच.डी .
प्रेस रिलीज
Monday, August 20 | 02:34 PM
15 0 0
Share this story

 अनुराधा करमरकरपुणे : ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी’च्या ‘कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नोलॉजी’च्या प्राध्यापक अनुराधा करमरकर यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ‘अ स्टडी ऑफ चॅलेंजेस फेस्ड् बाय वूमन एम्प्लॉयिज विथ रेफरन्स टू फाईव्ह अँड फोर स्टार हॉटेल्स इन पुणे’ या विषयातील संशोधन प्रबंधाला पीएच. डी. मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हॉटेल मॅनेजमेंट विषयात दिलेली ही पहिलीच पीएच.डी. आहे. 

हॉटेल मॅनेजमेंट (फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट) विभागांतर्गत ही पीएच.डी. देण्यात आली. अनुराधा करमरकर या दोन दशकांपासून 'कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नोलॉजी' येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना डॉ. सीमा झगडे यांनी मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link