Next
अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन
वाणिज्य शाखेतील कारकीर्दीच्या संधीबाबतही माहिती
BOI
Saturday, June 08, 2019 | 10:55 AM
15 0 0
Share this article:

पुणे :  इयत्ता अकरावीसाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आणि वाणिज्य शाखेतील कारकीर्दीच्या संधी याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी अॅम्बिशस कॉमर्स क्लासेसच्या वतीने रविवारी, नऊ जून रोजी मोफत मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी नऊ वाजता हे व्याख्यान होणार असून, प्रा. केदार टाकळकर आणि डॉ. नवनीत मानधनी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अकरावी, बारावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील अभ्यासक्रम, त्यातील नोकरी, व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.
 
अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क : 
९६५७५ ५६६७७
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search