Next
माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची रत्नागिरीत बदली
प्रेस रिलीज
Friday, March 15, 2019 | 11:56 AM
15 0 0
Share this story

गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांना निरोप देताना कर्मचारी

गडचिरोली : येथील जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रशांत अंनतराव दैठणकर यांची रत्नागिरी येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे. यानिमित्त १३ मार्च २०१९ रोजी गडचिरोली माहिती कार्यालयात दैठणकर यांना सर्व कर्मचाऱ्यांनी छोटेखानी कार्यक्रमात निरोप दिला.

या वेळी कार्यालयातील कर्मचारी प्रभाकर कोंटरंगे, दिनेशकुमार वरखेडे, मनोहर बेले, विजय जाधव, स्वप्नील महल्ले, गुरुदास गेडाम, वामन खंडाईत उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link