Next
लोकसभा निवडणूक राज्यनिहाय निकाल
BOI
Thursday, May 23, 2019 | 12:30 PM
15 0 0
Share this article:

१७व्या लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (२३ मे २०१९) सकाळी आठ वाजता सुरू झाली. या निकालाची राज्यनिहाय आकडेवारी... 

* आंध्र प्रदेश (२५)
तेलुगु देसम पक्ष : ३
भाजप : ०
युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष : २२

* अरुणाचल प्रदेश (२)
भाजप : २
काँग्रेस : ०

* आसाम (१४)
भाजप : ९
कॉंग्रेस : ३
अपक्ष : १
ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट : १


* बिहार (४०)
भाजप : १७
जनता दल (युनायटेड) : १६ 
कॉंग्रेस : १
लोकजन शक्ती पार्टी : ६

* छत्तीसगड (११)
भाजप : ९
काँग्रेस : २

* गोवा (२)
भाजप : १
काँग्रेस : १

* गुजरात (२६)
भाजप : २६
कॉंग्रेस : ०

* हरियाणा (१०)
भाजप : १०
काँग्रेस : ०

* हिमाचल प्रदेश (४)
भाजप : ४
कॉंग्रेस : ०

जम्मू-काश्मीर (६)
जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स : ३ 
भाजप : ३ 

झारखंड (१४)
भाजप : ११
कॉंग्रेस : १
झारखंड मुक्ती मोर्चा : १
अन्य : १

कर्नाटक (२८)
भाजप : २५ 
कॉंग्रेस : १
जनता दल सेक्युलर : १
अन्य : १

केरळ (२०)
कॉंग्रेस : १५
भाजप : ०
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : १
अन्य : ४

मध्य प्रदेश (२९)
भाजप : २८ 
कॉंग्रेस : १

मणिपूर (२)
भाजप : १
नागा पीपल फ्रंट : १

मेघालय (२)
कॉंग्रेस : १
नॅशनल पीपल्स पार्टी : १

मिझोराम (१)
मिझो नॅशनल फ्रंट : १

नागालँड (१)
काँग्रेस : १
 
ओडिशा (२१)
बिजू जनता दल : १२
भाजप : ८
काँग्रेस : १

पंजाब (१३)
भाजप : २
शिरोमणी अकाली दल : २
काँग्रेस : ८
आप : १

राजस्थान (२५)
भाजप : २४
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष : १

सिक्कीम (१)
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : १

तमिळनाडू (३८)
द्रमुक : २३
काँग्रेस : ८ 
अण्णा द्रमुक : १
भाजप : ०
भाकप : २
माकप : २
इंडियन युनियन मुस्लिम लीग : १
अन्य : १
 
तेलंगण (१७)
तेलंगण राष्ट्र समिती : ९
भाजप : ४
काँग्रेस : ३
एमआयएम : १

त्रिपुरा (२)
भाजप : २

उत्तर प्रदेश (८०) 
भाजप : ६२
बहुजन समाज पक्ष : १०
समाजवादी पक्ष : ५
अपना दल : १
अपना दल (सोनीलाल) : १
काँग्रेस : १

उत्तराखंड (५)
भाजप : ५
काँग्रेस : ०

पश्चिम बंगाल (४२)
तृणमूल काँग्रेस : २२
भाजप : १८
काँग्रेस : २

केंद्रशासित प्रदेश

अंदमान-निकोबार बेटे (१)
काँग्रेस : १
भाजप : ०

चंडीगड (१)
भाजप : १
काँग्रेस : ०

दादरा-नगर हवेली (१)
अपक्ष : १
काँग्रेस : ०

दमण-दीव (१)
भाजप : १
काँग्रेस : ०

लक्षद्वीप (१)
राष्ट्रवादी काँग्रेस : १
भाजप : ०

पुद्दुचेरी (१)
काँग्रेस : १
भाजप : ०

दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी परिसर (७)
भाजप : ७
आप : ०
काँग्रेस : ०लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

महाराष्ट्राचा सविस्तर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

‘विजयी भारत!’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search