Next
ऑनलाईन स्टार्ट अप
BOI
Monday, December 18 | 11:28 AM
15 0 0
Share this story

स्टार्ट अप हा सध्याच्या युगाचा परवलीचा शब्द बनला आहे. त्यातही डिजिटल व्यवसाय ही आधुनिक संकल्पना आता रुजू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी या पुस्तकात पारंपरिक आणि स्टार्ट अप अशा दोन्ही प्रकारच्या उद्योजकांना मार्गदर्शन केले आहे.

संगणक आणि सोशल मिडीयाने व्यापलेल्या जगाची ते ओळख करून देतात. या जगातील नवे बिझनेस मंत्र माहिती करून घेण्याची गरजही ते सांगतात. बल्क मेसेजिंगप्रमाणे बल्क व्हॉट्स अॅप, लाईन, स्काइपसारखी संवाद अप्लिकेश्न्स, ‘ईआरपी’सारख्या विविध प्रणाली, पेमेंट- बँक यांची माहिती ते देतात. डिजिटल व्यवसायांची सुरक्षितता, ‘विंग्ज’सारख्या संस्थांची कार्यपद्धती समजते. स्टार्ट अप सुरू कसा करावा, भांडवल कोठून मिळवावे याविषयी सल्ला देतात.

प्रकाशक : मेनका प्रकाशन
पाने : ९४
किंमत : १३० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link