Next
‘रुबी’तर्फे सायकल रॅलीचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, July 09 | 12:01 PM
15 0 0
Share this story



पुणे : हृदय प्रत्यारोपण केंद्राला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रूबी हॉल क्लिनिकतर्फे नुकतेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांकडून रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link