Next
विद्यार्थ्यांनी केले लघु व्यावसायिकांना मार्गदर्शन
भारती विद्यापीठाच्या ‘आयएमईडी’चा उपक्रम
प्रेस रिलीज
Saturday, October 20 | 04:26 PM
15 0 0
Share this story

पुणे : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ५० छोट्या व्यावसायिकांना भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅंड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनविषयक मार्गदर्शन केले.

या प्रकल्पांतर्गत पाणी-पुरी विक्रेता, डोसा सेंटर, वेल्डर, लाँड्री अशा एकूण ५० लघु व्यावसायिकांना या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन, विपणन, क्षमता संवर्धनविषयक मार्गदर्शन केले. ‘आयएमईडी’ संचालक आणि भारती विद्यापीठाचे व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. भारती जाधव, डॉ. रणप्रीत कौर, डॉ. विजय फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी यशस्वी केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link