Next
अशोक शिंदे, दीपक रेगे यांना पुरस्कार जाहीर
BOI
Saturday, September 23, 2017 | 12:47 PM
15 0 0
Share this article:

अशोक शिंदेदीपक रेगेपुणे : नाट्य-चित्र कला अकादमीच्या नाट्य वैभव पुरस्कार अभिनेता दीपक रेगे यांना, तर चित्रवैभव पुरस्कार अशोक शिंदे यांना जाहीर झाला आहे.

एका भव्य कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या वेळी सिने जगतातील तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : २४ सप्टेंबर २०१७
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search