Next
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
प्रेस रिलीज
Thursday, July 05 | 02:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : विधानसभा सदस्यांच्या मतदानाच्या आधारे निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या ११ सदस्यांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी बुधवारी (ता. चार) जाहीर केले.

भाजपतर्फे राज्याचे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर तसेच माजी राज्यमंत्री विजय ऊर्फ भाई गिरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश नारायण पाटील व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष निलय नाईक यांना भाजपतर्फे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link