Next
कोथरूडमध्ये रामनवमी​ साजरी
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 05:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : ​शिवतीर्थनगर, कोथरुड मोडक राममंदिर येथे रामनवमी निमित्त रामजन्मसोहळा ​साजरा करण्यात आला. महिलां​च्या ​सामुदायिक रामरक्षा पठण सोहळ्याची समाप्ती ​झाली.

गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामरक्षा पठण करण्यात येत होते. या पठणाची समाप्ती करण्यात आली. यानिमित्त कीर्तन सोहळा​ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे हे १५ वे वर्ष होते. ​केशव मोडक​, रेवती मोडक, अमित मोडक, अमेय मोडक परिवाराने स्वागत केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link