Next
‘किड्स रनवे फॅशन शो’साठी नावनोंदणी आवश्यक
प्रेस रिलीज
Wednesday, July 12, 2017 | 02:13 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोफलटण (सातारा) : येथील ‘झिरकॉन इव्हेंट मॅनेजमेंट’ आणि ‘व्हिव्हज फिनिशिंग स्कूल’ यांच्या वतीने ‘आयडियल किड्स’ प्रस्तुत जिल्हास्तरीय किड्स रनवे फॅशन शोचे आयोजन १९ ऑगस्ट रोजी फलटणमध्ये करण्यात आले आहे, अशी माहिती ‘झिरकॉन इव्हेंट मॅनेजमेंट’च्या अध्यक्षा आरती राय यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये इतके प्रवेश शुल्क असून, नोंदणीचा शेवटचा दिवस २० जुलै आहे.

या फॅशन शोमध्ये फक्त ३०० मुलांना संधी देण्यात येणार असून, तीन ते सहा, सात ते नऊ, १० ते १२ आणि १३ ते १५ वर्षे असे चार वयोगट त्यामध्ये असतील. प्रत्येक श्रेणीमध्ये सात विविध पुरस्कार असतील. विजेत्यांची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून पूनम शिंदे, ‘कारिज’ मासिकाच्या संपादिका विद्या तिवारी, मॉडेल व अभिनेत्री रूपाली कदम काम पाहतील. या फॅशन शोसाठी ‘झिरकॉन इव्हेंट मॅनेजमेंट’च्या अध्यक्षा आरती राय व्यवस्थापन करतील. ‘ग्रासिम श्री इंडिया बेस्ट स्माइल’ आणि ‘व्हिव्हज फिनिशिंग स्कूल’चे अध्यक्ष विवेक पवार सर्व मुलांना प्रशिक्षण देतील.

नोंदणीसाठी संपर्क
रवी : ९९७०८ ४८५५५
शीला : ८००७६ ६७७१५
युवराज : ९१७५८ ३०११९
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search