Next
‘एमडीएई’च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
प्रेस रिलीज
Monday, November 19 | 02:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अर्थशास्त्र अभ्यासक्रमातील भारतातील सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था मेघनाद देसाई अॅकॅडेमी ऑफ इकॉनॉमिक्सने (एमडीएई) अर्थशास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करणार्‍यांसाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे.

एक वर्षाच्या या पूर्ण वेळ अभ्यासक्रमात वित्त, डेटा विश्लेषण आणि सार्वजनिक धोरण क्षेत्राचे विशेष अभ्यासक्रम आहेत. याचे प्रमाणपत्र मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्याशी संयुक्तपणे देण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेसाठी किमान ५० टक्के गुणांसह कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑनलाइन प्रवेश परीक्षा आणि मुलाखत द्यावी लागेल.

अधिक माहितीसाठी : http://www.meghnaddesaiacademy.org/admission-2/
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link