Next
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण
पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचा उपक्रम
BOI
Thursday, November 01 | 05:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : दृष्टिहीन व्यक्तींच्या प्रशिक्षण,पुनर्वसन,रोजगारासाठी कार्यरत असणाऱ्या ‘दी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल’ यांच्या वतीने हडपसर येथील टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्युटमधील संगणक प्रशिक्षित दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात लॅपटॉप प्रदान करण्यात आले. 

गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून, अनेक दृष्टिहीन विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. सहा ते अठरा  महिन्यांचे संगणक प्रशिक्षिण पूर्ण केलेल्या २४  विद्यार्थ्यांना डेल कंपनीचे लॅपटॉप देण्यात आले. हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामीण भागातील आहेत.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link