Next
चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांची जयंती उत्साहात साजरी
BOI
Monday, June 05, 2017 | 10:37 AM
15 0 0
Share this article:

चित्रमहर्षी बाबूराव पेंटर  यांची जयंती उत्साहात साजरीपुणे :  चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांची १२७वी जयंती तीन जून रोजी उत्साहात साजरी झाली. मराठी चित्रपटाची मातृसंस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेच्या निर्मिती व जडणघडणीमध्ये बाबूराव पेंटर यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांची जयंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.

या वेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, बीड जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, संजय ठुबे, निकिता मोघे, मयूर जोशी, सचिन वाडकर, गिरीश कोळपकर, रवी गावडे, रेहमानभाई काझी, अमित कदम, अजय कोहकडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.



 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search