Next
शहिदांना श्रद्धांजली अर्पण
प्रेस रिलीज
Monday, November 27 | 12:30 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येथे २६ नोव्हेंबर २००८ला अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांना आणि जवानांना भाजपचे आमदार राम कदम यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

या हल्ल्यातून बचावलेल्या जखमी पिडीतांना  उदार निर्वाहासाठी साधन म्हणून शिलाई मशीन आणि घरघंटी देण्यात आली; तसेच ज्या महिल्या ऑटोरिक्षा चालविण्यास सक्षम आहेत अशा महिलांना उपजीविकेसाठी ऑटो रिक्षा देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link