Next
गडकरी यांची सलमान खान, राणा कपूरशी भेट
प्रेस रिलीज
Monday, June 11 | 06:11 PM
15 0 0
Share this story

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वीरित्या चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे देशभर चालू असलेल्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानाअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत चित्रपट पटकथा लेखक सलीम खान, अभिनेते सलमान खान आणि येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर व त्यांची पत्नी यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी त्यांच्या समवेत आमदार राज पुरोहित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link