Next
सचिन पाटील ‘भाजयुमो’चे हिमायतनगरचे प्रभारी
BOI
Wednesday, July 12, 2017 | 12:50 PM
15 0 0
Share this article:

सचिन पाटील-सूर्यवंशी यांची हदगाव हिमायतनगरच्या प्रभारी पदासाठी निवड झाली.नांदेड : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील-सूर्यवंशी यांची हदगाव हिमायतनगरच्या प्रभारी पदासाठी निवड झाली. कार्यक्रमाला नांदेड जिल्हा प्रभारी अॅडव्होकेट अरुण पाठक, जिल्हाध्यक्ष रवी पाटील-खतगावकर, कुणाल चौधरी, नवनिर्वाचित संघटनेचे सरचिटणीस अरुणभाऊ सुकळकर, तसेच ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search