Next
यामी गौतम ‘एरोब्ल्यू’ची ब्रँड अँबेसेडर
प्रेस रिलीज
Thursday, August 16, 2018 | 05:05 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : काबील, विकी डोनर यासारख्या चित्रपटांमधून  आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री यामी गौतम हिची ‘एरोब्ल्यू’ फुटवेअरच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

‘‘एरोब्ल्यू’शी जोडले जाणे हे माझ्यासाठी नक्कीच सन्माननीय असून, कंपनीची ब्रँड प्रतिमा देशात वाढविण्यात आणि कंपनीच्या प्रगतीचा हिस्सा बनण्यासाठी मी उत्सुक आहे’, असे यामी गौतमने सांगितले. 

या वेळी ‘एरोब्ल्यू’चे व्यवस्थापकीय संचालक राहुल अडनानी म्हणाले, ‘स्टाईल आणि वेगळेपण असणारी यामी गौतम अतिशय गुणवान अभिनेत्री आहे. ती ‘एरोब्ल्यू’ ब्रँडप्रमाणेच आहे. ब्रँडची प्रतिमा उंचविण्यासाठी आम्हाला नक्कीच तिची साथ मोलाची ठरेल. आफ्रिका आणि साऊथ आशियाप्रमाणेच भारतातही ‘एरोब्ल्यू’ हा एक नामांकित ब्रँड बनेल अशी आम्हाला खात्री आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search